inner-banner

विमान पत्तन झोपडपट्टी पुनर्वसन

Radhabinod  A. Sharma, IAS

राधाबिनोद ए. शर्मा , आयएएस
भा.प्र.से.
सह महानगर आयुक्त, विमान पत्तन झोपडपट्टी पुनर्वसन

छत्रपती शिवाजी विमानतळ, मुंबईचे कृती व्यवस्थापन आणि विकास या करीता भारतीय विमान पत्त्न प्राधिकरणाने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (प्रा.) लि. यांच्याशी 30 वर्ष कालावधी करीता करार करण्यात आला आहे. (MIAL) एमआयएएल यांनी हे काम स्विकारल्यामुळे ते भारतीय विमान पत्त्न प्राधिकरणाच्या संपूर्ण 802 हेक्ट्र इतक्या जागेचा विकास करणार असून या जागेमध्ये झोपडयांनी अतिक्रमित केलेल्या 125 हेक्ट्र इतक्या जागेचा अंर्तभाव आहे.

भारतीय विमान पत्त्न प्राधिकरणाच्या जागेवरील अतिक्रमित असलेल्या झोपडयांच्या पुनर्वसनाचे कार्य अधिकर सुकर होण्याकरीता (MIAL) एमआयएएल यांनी दिनांक 12.12.2005 रोजी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाशी करार करण्यात आला आहे. या उद्देशाने (MIAL) एमआयएल यांनी दिनांक 27.04.2006 रोजी महाराष्ट्र शासनाबरोबर राज्य् शासन सहाय्य करार करण्यात आला आहे. हे दोन दस्त्‍ ऐवज पुनर्वसनाचे मुख्य् आधारभूत आहेत.

झोपडपट्टी पुनर्वस्न प्राधिकरणाशी संपर्क साधून झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत झोपडपट्टी पुनर्विकास करण्याकरीता एमआयएएल यांनी एचडीआयएएल यांच्याशी करार करण्यात आला आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने झोपडयांच्या पुनर्वसनाकरीता पाच ठिकाणी 25824 इतक्या सदनिका बांधण्याची परवानगी देण्यात आली आहे.

राज्य् शासन व मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रा.लि. यामध्ये दिनांक 27.04.2006 रोजी झालेला करार व मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि एमआयएएल यामध्ये दिनांक 12.12.2006 रोजी झालेला कराराप्रमाणे विमान पत्त्न प्राधिकरणाच्या जागेवरील असलेल्या झोपडीधारकांचे पुनर्वसन करणे.

संदेश नगर:
Swipe to view
Sr.No. Title Downloads
1 संदेश नगर बाबत जाहिर नोटीस Jahir_Notice_regarding_Sandesh_Nagar.pdf
2 प्लॉट क्र. ०१ Plot_No_1.pdf
3 प्लॉट क्र. ०२ Plot No. 2.pdf
4 प्लॉट क्र. ०३ Plot No. 3.pdf
5 प्लॉट क्र. ०४ Plot No. 4.pdf
6 प्लॉट क्र. ०५ Plot No. 5.pdf
7 प्लॉट क्र. ०६ Plot No. 6.pdf
8 प्लॉट क्र. ०७ Plot No. 7.pdf
9 प्लॉट क्र. ०८ Plot No. 8.pdf
10 प्लॉट क्र. ०९ Plot No. 9.pdf
11 प्लॉट क्र. १० Plot No. 10.pdf
12 प्लॉट क्र. ११ Plot No. 11.pdf
13 प्लॉट क्र. १२ Plot No. 12.pdf
क्रांती नगर :
Swipe to view
Sr.No. Title Downloads
1 झोपडपट्टी. ०१ Slums 01 (2).pdf
2 झोपडपट्टी. ०२ Slums 02 (1).pdf
3 झोपडपट्टी. ०३ Slums 03 (1).pdf
4 झोपडपट्टी. ०४ Slums 04 (1).pdf
5 झोपडपट्टी. ०५ Slums 05 (1).pdf
6 झोपडपट्टी. ०६ Slums 06 (1).pdf
7 झोपडपट्टी. ०७ Slums 07 (1).pdf
इंदिरा नगर :
Swipe to view
Sr.No. Title Downloads
1 यादी क्रमांक ०१ List No. 01.pdf
2 यादी क्रमांक ०२ List No. 02.pdf
3 यादी क्रमांक ०३ List No. 03.pdf
बामनवाडा :
Swipe to view
Sr.No. Title Downloads
1 बामनवाडा यादी Bamanwada.pdf
सहयोग नगर, कुर्ला:
Swipe to view
Sr.No. Title Downloads
1 सहयोग नगर, कुर्ला यादी Sahyog Nagar, Kurla.pdf
सेवक नगर :
Swipe to view
Sr.No. Title Downloads
1 यादी क्रमांक ०१ List No 1 (1)_1.pdf
2 यादी क्रमांक ०२ List No 2 (1)_1.pdf
3 यादी क्रमांक ०३ List No 3 (1)_1.pdf
4 यादी क्रमांक ०४ List No 4 (1)_0.pdf
5 यादी क्रमांक ०५ List No 5 (1)_0.pdf
6 यादी क्रमांक ०६ List No 6 (2)_0.pdf
7 यादी क्रमांक ०७ List No 7 (1)_0.pdf
8 यादी क्रमांक ०८ List No 8 (1)_0.pdf
9 यादी क्रमांक ०९ List No 9 (2)_0.pdf
10 यादी क्रमांक १० List No 10_0.pdf
11 यादी क्रमांक ११ List No 11_0.pdf
12 यादी क्रमांक १२ List No 12_0.pdf
13 यादी क्रमांक १३ List No 13_0.pdf
14 यादी क्रमांक १४ List No 14_0.pdf
15 यादी क्रमांक १५ List No 15_0.pdf
16 यादी क्रमांक १६ List No 16_0.pdf
17 यादी क्रमांक १७ List No 17_0.pdf
18 यादी क्रमांक १८ List No 18_0.pdf
19 यादी क्रमांक १९ List No 19_0.pdf
20 यादी क्रमांक २० List No 20.pdf
21 यादी क्रमांक २१ List No 21.pdf
22 यादी क्रमांक २२ List No 22.pdf
23 यादी क्रमांक २३ List No 23.pdf
शांती नगर सहार तलाव पाखाडी :
Swipe to view
Sr.No. Title Downloads
1 यादी क्रमांक ०१ (क्रमांक १ ते २२२) list 1.pdf
2 यादी क्रमांक ०२ (क्रमांक २२३ ते ४४८) list 2.pdf
भाजीवाडी शास्त्री नगर :
Swipe to view
Sr.No. Title Downloads
1 यादी क्रमांक ०१ (क्रमांक १ ते १३) CPWD colony.pdf
CPWD कॉलनी:
Swipe to view
Sr.No. Title Downloads
1 यादी क्रमांक ०१ (क्रमांक १ ते ४२) CPWD colony (1).pdf
संभाजी नगर, विलेपार्ले (पूर्व):
Swipe to view
Sr.No. Title Downloads
1 यादी क्रमांक ०१ (क्रमांक १ ते ३८४) Sambhaji Nagar Vileparle East.pdf
राधाकृष्ण नगर, इंदिरा नगर (भाग):
Swipe to view
Sr.No. Title Downloads
1 यादी क्रमांक ०१ Radhakrushna Nagar, Indira Nagar List No1.pdf
शांतीनगर सहार तलाव पाखाडी -मालाड :
Swipe to view
Sr.No. Title Downloads
1 १ ते ५० 1-50.pdf
2 ५१ – ७८ 51-78.pdf
3 ७९ – १४६ 79-146.pdf
4 १४७-२९१ 147-291.pdf
5 २९२ ते ३७३ 292 to 373.pdf
6 ३७४ to ४५० 374 to 450.pdf
इंदिरा नगर :
Swipe to view
Sr.No. Title Downloads
1 इंदिरा नगर : Indira Nagar (1).pdf
CPWD कॉलनी:
Swipe to view
Sr.No. Title Downloads
1 CPWD कॉलनी यादी CPWD Colony (2).pdf
संदेश नगर :
Swipe to view
Sr.No. Title Downloads
1 अंतिम यादी SD क्रमांक ०१ Final List SD No. 01.pdf
2 अंतिम यादी SD क्रमांक ०२ Final List SD No. 02_0.pdf
3 अंतिम यादी SD क्रमांक ०३ Final List SD No. 03_0.pdf
4 अंतिम यादी SD क्रमांक ०४ Final List SD No. 04_0.pdf
5 अंतिम यादी SD क्रमांक ०५ Final List SD No. 05_0.pdf
6 अंतिम यादी SD क्रमांक ०६ Final List SD No. 06_0.pdf
7 अंतिम यादी SD क्रमांक ०७ Final List SD No. 07.pdf
8 अंतिम यादी SD क्रमांक ०८ Final List SD No. 08.pdf
9 अंतिम यादी SD क्रमांक ०९ Final List SD No. 09.pdf
10 अंतिम यादी SD क्रमांक १० Final List SD No. 10.pdf
11 अंतिम यादी SD क्रमांक ११ Final List SD No. 11.pdf
12 अंतिम यादी SD क्रमांक १२ Final List SD No. 12 (2).pdf
सहयोग नगर :
Swipe to view
Sr.No. Title Downloads
1 अंतिम यादी Final List.pdf
क्रांती नगर :
Swipe to view
Sr.No. Title Downloads
1 यादी क्रमांक ०१ (प्र. क्र. १ ते ६५६) Kranti Nagar List 1 (3)_0.pdf
2 यादी क्रमांक ०२ (प्र. क्र. ६५७ ते १६३९) Kranti Nagar List 2 (2).pdf
भाजीवाडी, शास्त्री नगर :
Swipe to view
Sr.No. Title Downloads
1 यादी क्रमांक ०१ List 1 (1).pdf
गावदेवी (प्राधान्य पॉकेट क्र. 9 आणि 10)
Swipe to view
Sr.No. Title Downloads
1 यादी क्रमांक ०१ (१ ते ५००) gaondevi_1.pdf
2 यादी क्रमांक ०२ (५०१ ते १०००) gaondevi _2.pdf
3 यादी क्रमांक ०३ (१००१ ते १५००) gaondevi_ 3.pdf
4 यादी क्रमांक ०४ (१५०१ ते २०००) gaondevi_4.pdf
5 यादी क्रमांक ०५ (२००१ ते २७९३) gaondevi 5.pdf
बामनवाडा :
Swipe to view
Sr.No. Title Downloads
1 यादी क्रमांक ०१ (१ ते ५००) list no 1 (2).pdf